मासिक पाळी दरम्यान हे hacks तुमच्या खूप कामी येतील| Period hacks that every women need to know

2022-09-24 1

मासिक पाळी दरम्यान हे hacks तुमच्या खूप कामी येतील| Period hacks that every women need to know

Des- पाळी दरम्यान पोटात दुखणं, mood swings होणं, Pad मुळे discomfort होणं असे अनेक त्रास स्त्रियांना होत असतात. त्यामुळे आज आम्ही तुमच्यासोबत काही असे hacks शेयर करणार आहोत ज्यामुळे त्रासदायी ठरणारे periods चे दिवस तुमच्यासाठी थोडेसे आरामदायी ठरतील.